पिंपळेगुरव येथील गुरूमीतसिंग आदियाल यांचे निधन

चिंचवड, दि. २१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपळेगुरव येथील सामाजिक कार्यकर्ते गुरूमीतसिंग बंतासिंग आदियाल (वय ६८) यांचे शनिवारी निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुले, मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी नगरसेविका शोभा आदियाल यांचे ते पती होत.

Share this to: