पिंपळेगुरवचे पोलिस पाटील जयसिंग आप्पासाहेब जगताप यांचे निधन

चिंचवड, दि. ३१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपळेगुरवचे पोलिस पाटील जयसिंग आप्पासाहेब जगताप (वय ५९) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी (३१ डिसेंबर) सकाळी निधन झाले.

त्यांच्या मागे एक मुलगा, सहा मुली, नातवंडे असा परिवार आहे. ते पिंपळेगुरव येथील भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष होते. भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि माजी नगरसेवक व उद्योजक शंकर जगताप यांचे ते चुलत बंधू होत.

Share this to: