चिंचवडमधील गजानन चिंचवडे यांचा राष्ट्रीय गोमांतक गोवा पुरस्काराने गौरव

चिंचवड, दि. २८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – गोव्यातील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या वतीने पोलिस फ्रेन्डस् वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्र राज्य संस्थापक व प्रदेशाध्यक्ष गजानन चिंचवडे यांना राष्ट्रीय गोमांतक गोवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

मडगाव येथे झालेल्या कार्ययक्रमात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक व आमदार दामोदर नाईक यांच्या हस्ते चिंचवडे यांना हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सुनील फडतरे, ईश्वर कुबल, शुभम चिंचवडे आदि उपस्थित होते.

Share this to: