चिखलीगावातील सुदाम यादव यांचे निधन

भोसरी, दि. ८ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – चिखलीगावातील दुधव्यवसायिक सुदाम नथु यादव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या मागे सामाजिक कार्यकर्ते विलास यादव व हॉटेल व्यवसायिक पोपट यादव ही दोन मुले, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. प्रभाग स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांचे ते चुलते होत.

Share this to: