मनसेचा पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा; ७५ कार्यकर्त्यांची विविध पदांवर नियुक्ती

पिंपरी, दि. २७ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – पिंपरी-चिंचवड शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पिंपरीतील एका हॉटेलामध्ये शुक्रवारी (दि. २७) पार पडला. या मेळाव्यात ७५ कार्यकर्त्यांची विविध पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यांना मनसेचे शहराध्यक्ष व नगरसेवक सचिन चिखले आणि पदाधिकाऱ्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रे देण्यात आली.

या मेळाव्याला शहराध्यक्ष सचिन चिखले, हेमंत डांगे, रुपेश पटेकर, अश्विनी बांगर, राजू भालेराव, बाळा दानवले, राजू सावळे, विशाल मानकरी, अंकुश तापकीर, मयूर चिंचवडे, दत्ता देवतरासे, राहुल जाधव, दहिफळे, सुशांत साळवी, विष्णु चावरिया आदी पदाधिकारी व मनसैनिक उपस्थित होते.

या मेळाव्यात खालील प्रमाणे नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भोसरी विधानसभा

प्रभाग क्रमांक – १

१) कौस्तुभ देशमुख-प्रभाग अध्यक्ष

२) प्रतिक शिंदे,ऋषिकेश जाधव – शाखा अध्यक्ष

प्रभाग क्रमांक – २

१)संदीप राजगुरु, श्याम चौधरी, कृष्णा महाजन, अजित शिंदे, दत्ता धुमाळे – शाखा अध्यक्ष

प्रभाग क्रमांक – ३

  • तेजस पाचर्णे – उपविभाग अध्यक्ष

प्रभाग क्रमांक – ८

१) मयुर हजारे – उपविभाग अध्यक्ष

२) आण्णा कापसे – शाखा अध्यक्ष

प्रभाग क्रमांक – ११

१)दत्ता धर्मे, अक्षय ढेंडे, विजय क्षीरसागर, संदीप कांबळे, पंकज बाजड – शाखा अध्यक्ष

प्रभाग क्रमांक – १२

  • अक्षय तिघाडे, महेश सालुंखे, सागर सोनटक्के, नामदेव जेडगुले – शाखा अध्यक्ष

प्रभाग क्रमांक – १३

१) स्वप्निल महांगरे – प्रभाग अध्यक्ष

प्रभाग क्रमांक -१६

अधिकराव पोळ – प्रभाग अध्यक्ष

प्रभाग क्रमांक -१७

सुजय शिंदे-उपविभाग अध्यक्ष

गणेश गायकवाड- प्रभाग अध्यक्ष

संदिप राणे – शाखा अध्यक्ष

पंकज शिंदे – शाखा अध्यक्ष

महेश म्हेत्रे – शाखा उपाअध्यक्ष

निखिल जाधव – शाखा उपाअध्यक्ष

रोहीत काकड – शाखा उपाअध्यक्ष

विशाल शेळके – शाखा उपाअध्यक्ष

प्रभाग अध्यक्ष -१८

परमेश्वर चिल्लरगे  – उपविभाग अध्यक्ष

गुरुनाथ कांबळे- प्रभाग अध्यक्ष

राकेश जमादार -शाखा अध्यक्ष

आदित्य रेवतकर-शाखा अध्यक्ष

अभिजीत व्यास -शाखा अध्यक्ष

प्रभाग क्रमांक- २२

चंद्रकात कोरे -शाखा अध्यक्ष

प्रभाग क्रमांक- २३

विजय राऊत – उपविभाग अध्यक्ष

प्रभाग क्रमांक- २७

दिगंबर सोळवंडे- प्रभाग अध्यक्ष

प्रभाग क्रमांक- ३१

प्रदिप गायकवाड-प्रभाग अध्यक्ष

सुनिल रावखंडे  -शाखा अध्यक्ष

प्रभाग क्रमांक- ३२

आनंद भुजंग -प्रभाग अध्यक्ष

गणेश माने -शाखा अध्यक्ष

मंगेश भालेकर -प्रसिध्दी प्रमुख चिंचवड विधानसभा

प्रभाग क्रमांक – १०

उपविभाग अध्यक्ष – सुजित रासकर

शाहूनगर शाखा क्रमांक शाखा अध्यक्ष- सागर भोफाळे

विद्यानगर शाखा क्रमांक २ शाखा अध्यक्ष – संतोष ठाकुर

प्रभाग क्रमांक १४

काळभोर नगर शाखा क्रमांक १ – शाखा अध्यक्ष – दिनेश यादव

रामनगर शाखा क्रमांक २ – शाखा अध्यक्ष – मयुर कांबळे

चिंचवड स्टेशन शाखा क्रमांक – ३ शाखा अध्यक्ष – शुभम मोरे

मोहननगर शाखा क्रमांक ४ शाखा अध्यक्ष – संदिप महाराणा

दत्तवाडी आकुर्डी शाखा क्रमांक ५ शाखा अध्यक्ष – माधव कांबळे

प्रभाग क्रमांक – १५

वॉर्ड अध्यक्ष-किरण ठुबे

वॉर्ड अध्यक्ष- प्रसाद मराठे

निगडी शाखा क्रमांक १ शाखा अध्यक्ष – आकाश काटे

सेक्टर क्रमांक २४, काचघर चौक प्राधिकरण शाखा क्रमांक २ शाखा अध्यक्ष – भागवत नागपुरे

सेक्टर क्रमांक २५ प्राधिकरण  शाखा क्रमांक ३ शाखा अध्यक्ष – रोहित शिंदे.

सेक्टर क्रमांक २५, ज्ञानप्रोबोधनी शाळा प्राधिकरण शाखा क्रमांक ४ शाखा अध्यक्ष – दिलीप  कांबळे

गट अध्यक्ष यादी क्रमांक २० – ऋषीकेश कांबळे

प्रभाग क्रमांक – १९

आनंद नगर चिंचवड स्टेशन शाखा क्रमांक १ शाखा अध्यक्ष – कमलाकर गायकवाड.

Share this to: