मावळ तालुक्यात शनिवार ४६ जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह

मावळ, दि.१ (पिंपरी चिंचवड टाइम्स) – आज शनिवार (दि.१) मावळ तालुक्यात सुदवडी, कुणे ना.मा, सोमाटणे, वराळे, कुसगाव प.मा, टाकवे बु., इंदोरी, गहूंजे, शिरगाव, ब्राम्हणवाडी,साते, नवलाख उंब्रे, चिखलसे, सुदुबंरे, तळेगाव नगर परिषद ,वडगाव नगर परिषद, शहरी भागातील, ग्रामीण भागातील असे एकूण २८ जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी माहिती दिली.

सुदवडी -७, कुणे ना.मा-४, सोमाटणे-३, वराळे-२, कुसगाव प.मा- २, टाकवे बु.- १, इंदोरी-१, गहूंजे- १, शिरगाव-१, ब्राम्हणवाडी,साते-१, नवलाख उंब्रे-१, चिखलसे – १, सुदुबंरे – १, तळेगाव नगर परिषद -१६,वडगाव नगर परिषद – ४, शहरी भागातील २० तर ग्रामीण भागातील -२६ असे एकूण ४६ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

आज मिळालेल्या मावळ तालुका कोरोना अहवालानुसार, आत्तापर्यंत एकुण ७७८ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत .

Share this to: